dean.gdcngp@gmail.com,
dean@gdcnagpur.edu.in
Call On: 0712-2743400
Student Section: 9209044914
रासेयो शासकीय दंतमहाविद्यालय व आर्ट ऑफ लिविंग आश्रम मध्ये विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास, योग, साधना, अध्यात्मिक विकासासाठी सन्मती करारामार्फत विशेष रेहवासी दंत शिबिरात पूर्ण कालीन दंत तपासणी व उपचार आयोजित केले गेले. यात विदर्भ आश्रमच्या जवळच्या फेटरी, चिंचोली, बोरगाव, येरला व आश्रम मधील सेवकांची निशुल्क तपासणी व उपचार करण्यात आले. यात रासेयो स्वयंसेवकानी मुखदंत रोगांबद्दल गावकरी व विध्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. तीन दिवसीय शिबिरात १५०० लोकांनी दंततपासणीला उस्फुर्त प्रतिसाद देत ४०० लोकांचे उपचार केले.
आश्रम मार्फत रासेयोच्या स्वयंसेवकांचे योगा, ध्यान साधना, सत्संग घेण्यात आले.
Govt. Dental College & Hospital, Medical College Premises, Medical Square, Nagpur-440003.
dean@gdcnagpur.edu.in, dean.gdcngp@gmail.com
Tel No:- 0712-2743400 / 27444496
Fax No:- 0712-2743400.